Take a fresh look at your lifestyle.

बिहारी पार्श्वभूमीवर बेतलेल्या ‘एमसी बुड़बक’चे ट्रेलर रिलीज

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । एमसी बुड़बक या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. बिहार झारखंडमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. पाटणा, मर्मेड स्टुडिओच्या बॅनरखाली बनविलेले ‘एमसी बुड़बक’ या हिंदी चित्रपटाचे शूटिंग फेब्रुवारीमध्ये पूर्ण झाले.

या चित्रपटाचे मुख्य पात्र म्हणजे रजनी कटियार असून ती दबंग मुलीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात रॉबर्ट जमीतेश आणि राजनंदानी मुख्य भूमिकेत आहेत.

चित्रपटाची कहाणी अशी आहे की एका तरूणास, ज्याला दबंगिरी करणारी मुलगी आवडते. या चित्रपटामध्ये आपल्याला विनोदासह प्रणयाचा डबल डोस पहायला मिळेल. चित्रपटाची निर्मिती सध्या सुरू आहे. हा चित्रपट ६ मार्चला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा मजेदार ट्रेलर पहा-

Comments are closed.

%d bloggers like this: