Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

रिलेशनशिपमध्ये झालेल्या फसवणूकीवर दीपिका पादुकोण उघडपणे बोलली,म्हणाली…

tdadmin by tdadmin
March 13, 2020
in बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । दीपिका पादुकोण चित्रपट तसेच सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.तिचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड चर्चेत असतात. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने नुकतीच एक मुलाखत दिली आहे, ज्यात ती नात्यात मिळालेल्या फसवणूकीवर उघडपणे बोलली आहे. दीपिका पादुकोण एका मुलाखतीत म्हणाली, “माझ्यासाठी सेक्सचा अर्थ शारीरिक आसक्ती नसून त्यात भावना देखील असतात. मी कुणाला कधी फसवले नाही किंवा काहीही लपवले नाही, जर कोणी माझी फसवणूक केली तर मी एकत्र रिलेशनशिपमध्ये का राहू. यापेक्षा अविवाहित असणे चांगले आहे. “


View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on Mar 9, 2020 at 11:42pm PDT

 

मुलाखतीत दीपिका पादुकोण नाव न घेता म्हणाली. “मी इतकि मूर्ख होते की मी त्याला पुन्हा संधी दिली जे कि मी त्याला मला फसवताना पकडले होते. त्याने अक्षरशः भीक मागितली आणि माझ्याकडे विनवणी केली. मी इतकी वेडी झाली होते की त्याला माफ केले. आता मी या सर्व गोष्टींमधून बाहेर पडले. याला खूप वेळ लागला. ती नाव पूर्णपणे बुडाली होती. ” या मुलाखतीत दीपिका पादुकोणने तिच्या नात्याशी संबंधित अनेक रहस्ये उघडली.

 


View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on Mar 6, 2020 at 2:35am PST

 

शेवटच्या वेळी दीपिका पादुकोण ‘छपाक’ चित्रपटात दिसली, मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कामगिरी करू शकला नाही. पण आता लवकरच दीपिका रणवीर सिंगसोबत ‘८३’ चित्रपटात दिसणार आहे. १९८३ मधील क्रिकेट विश्वचषकात भारताच्या विजयाची ही कथा लवकरच मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, ताहिर भसीन, साहिल खट्टर, एमी विर्क, हार्डी संधू, साकीब सलीम आणि इतरही अनेक कलाकारांची भूमिका आहे.

 

Tags: BollywoodBollywood Actressbollywood celibretyBollywood GossipsBollywood NewsBollywood RelationshipDeepika PadukonDeepika Padukonedeepikapadukaondipika padukonphotos viralRelationshipsocialsocial mediaviral momentsViral PhotoViral Videoदीपिका पादुकोणबॉलीवूडरिलेशनशिप
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group