Take a fresh look at your lifestyle.

ढिंच्याक पूजाच्या कोरोनाव्हायरसच्या “होगा ना करोना”गाण्या ने उडवली धमाल… पहा व्हिडीओ

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन । सोशल मीडिया सेंसेशन ढिंच्याक पूजाने आपल्या नवीन स्टाईलने चाहत्यांची पुन्हा एकदा मने जिंकली. ती प्रत्येक नवीन मुद्द्यांवर गाणी बनवण्यासाठी देखील ओळखली जाते. अलीकडेच पूजाने कोरोनाव्हायरसवर देखील एक गाणे केले. या गाण्याचे नाव आहे ‘होगा ना कोरोना’. लोकांनाही हे गाणे खूप आवडले आहे. ढिंच्याक पूजा आता टिकटॉकवर मोठा धमाका करत आहे.तिचे अनेक टीकटॉक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यात तिचे वेग-वेगळे लूक पाहायला मिळत आहे.

@altamashahmad786##dhinchakpooja launch new song kisi ne suna .. ye song toh sbse badkr hai upssss..

♬ original sound – altamash ahmad

 

@dhinchakpooja007nachkepagal 🙈❤

♬ original sound – altamash ahmad

 

या व्हिडिओंमध्ये ढिंच्याक पूजा कधी गाणे गाताना तर कधी गाण्यावर नाचताना दिसत आहे.ढिंच्याक पूजा तिच्या विनोदा साठीही ओळखली जाते.तिच्या लोकप्रियत्यामुळे बिग बॉस सारख्या मोठ्या शो मध्ये तिला संधी मिळाली. बिग बॉस ११ च्या फिनालेमध्ये सलमान खान आणि अक्षय कुमारसोबत तिने बरीच मस्ती केली होती.

@dhinchakpooja007##foryou ##tiktokindia ##trending ##dhinchakpooja ##sakhiyan ##song

♬ Sandy Avhad 02 – mh.sa

@dhinchakpooja007Jamana jalega♬ Hum aur jalaynge – Anaya Shah

@dhinchakpooja007##myjourney ##mylife ##dhinchakpooja 🤗

♬ Baahubali Movie OST – Bhairava

‘सेल्फी मैंने ले ली आज’ हे ‘ढिंच्याक पूजाचे ‘ हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यानंतर ती इंटरनेट सेंसेशन बनली. तिला छोट्या टीव्हीवरचा सर्वात लोकप्रिय शो बिग बॉसमध्येही बोलावले गेले होते. बिग बॉसमध्येही पूजाने एक गाणे तयार केले होते, जे ट्विटरवर बरेचसे शेअर केले गेले होते. बिग बॉसमध्ये गेल्यानंतर ती बरीच चर्चेतअली होती.ढिंच्याक पूजा वर्ष २०१७ मध्ये बिग बॉस सीझन ११ मध्ये दिसली. यानंतर पूजा कलर्स टीव्हीच्या शो ‘एंटरटेनमेंट की रात’ मध्येही दिसली होती.

 

Comments are closed.