Take a fresh look at your lifestyle.

दिशा पटानी दिसली खूपच मनमोहक अंदाजात… फोटो झाले व्हायरल

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी फिल्म तसेच सोशल मीडिया पोस्टवरून बरीच धमाल निर्माण करते. ती आपल्या इंवेट्सचे फोटोस आणि व्हिडिओ शेअर करते. तिने नुकताच एक फोटो शेअर केले आहे, ज्यामध्ये ती हॉल्टर नेक ड्रेसमध्ये दिसली आहे. तिचा हा फोटो तिच्या चाहत्यांना आवडत आहे. दिशा पटानीच्या या फोटोवर चाहत्यांनी बऱ्याच कमेंटही केली आहे. एकाने लिहिले, “तुम्ही खूप हॉट आहात.” इतरांनी “खूप सुंदर” असे लिहिले.


View this post on Instagram

 

🌸

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on Mar 11, 2020 at 12:20am PDT

 

दिशा पटानीने बुधवारी इन्स्टाग्रामवर हे छायाचित्र पोस्ट केले. या कॅप्शनमध्ये तिने फुलांचे इमोजी लावले. याच्या एक दिवस आधी तिने आपली मोठी बहीण खुशबूचा फोटोही शेअर केला होता. खुशबू सैन्यात अधिकारी आहे.

 


View this post on Instagram

 

Do you love me🐰

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on Mar 9, 2020 at 12:12am PDT

 

दिशा पटानीबद्दल बोलायचे झाल्यास नुकतीच ती ‘मलंग’ या चित्रपटात दिसली होती, त्यात तिच्यासोबत अभिनेता आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर आणि कुणाल खेमू देखील होते. आजकाल दिशा तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती सलमान खान सोबत दिसणार आहे. सलमान खानसोबतचा हा तिचा दुसरा चित्रपट असेल. यापूर्वी ती त्याच्यासोबत ‘भारत’ मध्येही दिसली आहे.