Take a fresh look at your lifestyle.

इशा गुप्तानं शेअर केला Nude फोटो; चाहते घायाळ

0

हॅलो बॉलिवूड आॅनलाईन : बाॅलिवुड मधील सुपरबोल्ड अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) ही अभिनयापेक्षा आपल्या अधिक सुपरबोल्ड फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतीच इशाला कोरोनाची लागण झाली असून ती होम आयसोलेशनमध्ये आहे. मात्र होम आयसोलेशनमध्ये असताना इशाने इंटरनेटवर वातावरण एकदम गरम केलं आहे. एक टाॅपलेस फोटो इशाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे. चाहते इशाच्या बाॅल्ड अंदाजावर फिदा झालेत. इशाचा हा फोटो सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.

होम आयसोलेशन मध्ये कहर

ईशा गुप्ताने होम आयसोलेशनमध्ये असतानाचे तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. ईशाने तीन फोटो शेअर केलेय. या तिन्हींमध्ये ती वेगवेगळ्या पोझमध्ये दिसत आहे. ही छायाचित्रे पाहून काही जण हे फोटो जुने तर काही जण हे नवीन असल्याचं सांगत आहेत. मात्र याचा खुलासा स्वत: ईशाने केलेला नाही.

ईशा फक्त एका शर्टमध्ये

फोटोंमध्ये ईशा फक्त पांढरा शर्ट घालून सोफ्यावर बसली आहे. तिने डोळे बंद केले आहेत आणि ती आराम करताना दिसत आहे. या फोटोंमध्ये ईशा मेकअपशिवाय मोकळ्या केसांमध्ये आणि नैसर्गिक लूकमध्ये दिसली आहे. अभिनेत्रीची ही छायाचित्रे तिच्या स्पॅनिश उद्योजक भागीदाराने काढली आहेत.

https://www.instagram.com/reel/CXiiZsdj4sf/?utm_medium=copy_link

ईशाच्या फोटोंवरून नजर हटवणे मुश्किल

अनेक यूजर्स ईशाच्या फोटोंवरुन नजर हटवणं मुश्किल झालं आजे. अनेकजण या फोटोंवर लाईक आणि कमेंट करत आहेत.