Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

प्रसिद्ध अभिनेते कमल हासन यांची प्रकृती खालावली; चेन्नईतील रुग्णालयात उपचार सुरू

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 24, 2022
in Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Kamal Haasan
0
SHARES
245
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बुधवारी मराठी आणि हिंदी विश्वातील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त समोर आले. अनेक माध्यमांतून त्यांच्या निधनवार्ता देखील प्रसिद्ध करण्यात आल्या. मात्र कुटुंबीयांनी माहिती दिल्यानंतर या बातम्यांना रोख लावला गेला. यानंतर आता आणखी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. सुपरस्टार कमल हासन यांच्याही प्रकृतीत अचानक बिघाड झाल्यामुळे त्यांना २३ नोव्हेंबर २०२२ रोजी बुधवारी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Tamil Nadu | Actor and Makkal Needhi Maiam chief Kamal Hassan was admitted to Sri Ramachandra Hospital in Chennai last night after he complained of fever.

(File photo) pic.twitter.com/RwSQyIFWip

— ANI (@ANI) November 24, 2022

मिळालेल्या माहितीनुसार, अभिएंटे कमल हासन याना श्री रामचंद्र मेडिकल सेंटर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सूत्रानुसार, कमल हासन यांना नियमित आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालायत दाखल करतेवेळी त्यांना ताप आला होता आणि रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आल्याची माहिती समोर आली. यानंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील किमान दोन दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे येत्या काही वेळात आज सुपरस्टार कमल हासन यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

View this post on Instagram

A post shared by Kamal Haasan (@ikamalhaasan)

ANI रिपोर्टनुसार, बुधवारी २३ नोव्हेंबर २०२२ रोजी कमल हासन यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. यावेळी त्यांना थोडा तापदेखील आला होता. प्रकृती खालावल्याने त्यांना हैदराबादमधून परतल्यानंतर चेन्नईतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना दोन दिवसांची विश्रांती घेण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे.

Tags: Admitted In HospitalANIKamal Haasansouth actorTollywood Famous Actortwitter
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group