Take a fresh look at your lifestyle.

#GoodNewwz ट्रेलर आज होणार रिलीज

0
बॉलीवूड खबर । अक्षय कुमार, करीना कपूर-खान मुख्य भूमिकेत असलेला गुड न्यूज ह्या चितपटाचे आज दुपारी ट्रेलर रिलीज होणार  आहे. याबाबत अक्षयकुमारने आपल्या सोशल मीडियामार्फत कळविले आहे.  ”आपण पाहू शकता की, आम्ही सर्व यात एकत्र आहोत! #GoodNewwz आज दुपारच्या वेळी ट्रेलर बाहेर!”अक्षय कुमार, करीना कपूर-खान, दिलजित दोसांझ आणि कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका असलेल्या हा चित्रपट २७ डिसेंबर २०१९ रोजी प्रदर्शित होत आहे. यामधील दोन जोडप्यांनी व्हिट्रो फर्टिलायझेशनसाठी प्रयत्न केले यावर आधारित हा विनोदी चित्रपट असणार आहे.

या चित्रपटाचे नवोदित दिग्दर्शन राज मेहता यांनी केले आहे,  तर करण जोहर, अपूर्व मेहता, हीरू यश जोहर, शशांक खेतान आणि अरुणा भाटिया यांनी निर्मित केलेली आहे. चित्रपटाचे  छायाचित्रण नोव्हेंबर 2018 मध्ये सुरू झाले आणि एप्रिल 2019 मध्ये पूर्ण झाले. पुढील महिन्यात २७  डिसेंबर रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.


 

Leave a Reply

%d bloggers like this: