Take a fresh look at your lifestyle.

मराठमोळ्या अभिनेत्रीचे बिकिनील बोल्ड फोटो पाहून व्हाल थक्क….

0

चंदेरी दुनिया । ‘चक दे इंडिया’ या चित्रपटाने प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री विद्या माळवदे रूपेरी पडद्यावर नाही पण सोशल मीडियावर जाम चर्चेत आहे. होय, काही दिवसांपूर्वी शेअर केलेले तिचे बिकिनी फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.खरे तर विद्याचे हे फोटो काही दिवस जुने आहेत. पण आज हे फोटो अचानक सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसले.

विद्या दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून गायब दिसतेय. पण सोशल मीडियावर मात्र ती कमालीची अ‍ॅक्टिव्ह असते.विद्याने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 2003मध्ये विक्रम भट यांच्या ‘इंतेहा’ या सिनेमाद्वारे केली होती. मात्र हा सिनेमा बॉक्स आॅफिसवर फ्लॉप ठरला. त्यानंतर तिने आपला मोर्चा जाहिरातींकडे वळवला. 2007मध्ये तिला ‘चक दे इंडिया’ या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. या सिनेमाने विद्याला सिनेसृष्टीत ओळख प्राप्त करुन दिली.

त्यानंतर तिने माशूका, बेनाम, किडनॅप,तुम मिलो तो सही, आपके लिए हम ,नो प्रॉब्लम, वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा’ या सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्यारुपेरी पडद्यावर २००७ साली झळकलेल्या ‘चक दे इंडिया’ या सिनेमात शाहरुख खानने साकारलेला महिला हॉकी संघाचा प्रशिक्षक कबीर खान साऱ्यांच्या पसंतीस पात्र ठरला. या सिनेमात महिला हॉकी संघाला जेतेपद मिळवून देण्यात कबीर खान कशारितीने यशस्वी ठरतो हे दाखवण्यात आले होते. याच महिला हॉकी संघाचे कर्णधारपद भूषवले होते अभिनेत्री विद्या माळवदे हिने.

Leave a Reply

%d bloggers like this: