Take a fresh look at your lifestyle.

हृतिक रोशनने आनंदकुमार सोबत ‘सुपर 30’ यशाचा आनंद केला साजरा

0

बॉलीवूड खबर ।  हृतिक रोशन यांनी “सुपर ३०” या चित्रपटाच्या यशानंतर  खास डिनरसाठी चित्रपटात व्यक्तिरेखा असलेले गणित स्पेशालिस्ट  आनंदकुमार यांना होस्ट केले होते. विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटात हृतिक रोशन आनंदकुमार  यांच्या भूमीकेत अभिनय साजरा केला आहे. निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार “सुपर 30” ने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर 317 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

हृतिकने याबाबत आपल्या ट्विटर वरून याबाबत भावना व्यक्त केल्या आहे, ”आम्ही आमच्या ‘सुपर 30’ प्रवासाची आठवण केली आणि आनंद साजरा केला.  आनंद सर आणि प्रणव सर आम्हाला आपल्या आयुष्याचा आणि कथेचा भाग बनवल्याबद्दल धन्यवाद.”

 

Leave a Reply

%d bloggers like this: