Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

या अंदाजात हृतिकने समुद्रात घेतला सेल्फी,फोटोने सोशल मीडियावर उडविली धमाल

tdadmin by tdadmin
March 3, 2020
in बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने आपल्या चित्रपटांसह तसेच आपल्यास्टाईलनेही बऱ्याच लोकांची मने जिंकली आहेत. फोटो असो की व्हिडिओ, सोशल मीडियावर याची नेहमीच दखल घेतली जाते. अशीच परिस्थिती त्याच्या एका फोटोसह पाहिली गेली. या फोटोमध्ये हृतिक रोशन समुद्रात सेल्फी घेताना दिसत आहे. त्याचा हा फोटोवर सोशल मीडियावर बरीच चर्चा होते आहे. या फोटोमध्ये हृतिक रोशन आणि त्याचे अंगरक्षकही दिसले आहेत. फोटोमध्ये हृतिक रोशनची स्टाईल खूपच छान दिसत आहे. यापूर्वी हृतिक रोशनचा एक फोटो व्हायरल झाला होता, त्यात त्याने लुंगीसारखे टॉवेल परिधान केले होते


View this post on Instagram

. Men at sea. . @iam_sentinel @swapneelhazare . #dowhatmovesyou #keepexploring

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan) on Mar 3, 2020 at 1:39am PST

हृतिक रोशनने हा फोटो शेअर करत लिहिले आहे, “मॅन अ‍ॅट सी …” हृतिक रोशनच्या या फोटोवर काही लोकांनी फायर इमोजी आणि काही हृदयाच्या इमोजीतून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. याआधीही हृतिक रोशनच्या काही फोटोंनी सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. दुबईशी मध्ये काढलेल्या या फोटोंमध्ये हृतिक रोशन लाल टी-शर्ट आणि टॉवेल परिधान करताना दिसला होता.हा फोटो पोस्ट करत तो म्हणाला की, आपल्याला या फॅशनसाठी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगकडून प्रेरणा मिळाली.


View this post on Instagram

 

. Pic courtesy : @iam_sentinel . . Fashion inspiration courtesy : I guess @ranveersingh . .

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan) on Mar 2, 2020 at 1:21am PST

 

मागील वर्षी हृतिक रोशन ‘वॉर’मध्ये मुख्य भूमिकेत दिसला होता. त्याच्या चित्रपटाने केवळ प्रेक्षकांची नुसतीच मने जिंकली नाहीत तर बॉक्स ऑफिसवरही दमदार यश संपादन केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती. ‘वॉर’मध्ये हृतिक रोशनबरोबर टायगर श्रॉफसुद्धा दिसला होता, चित्रपटात या दोघांची ही जोडी खूपच आवडली होती. याशिवाय हृतिक रोशन ‘सुपर ३०’ मध्येसुद्धा मुख्य भूमिकेत दिसला होता.

 

Tags: BollywoodBollywood GossipsBollywood MoviesBollywood NewsHrithik Roshanhritikroshaninstagramselfiesocialsocial mediasuper30tiger shroffviral momentsViral Photoviral tweetViral Videowarटायगर श्रॉफबॉलिवूडवॉरसुपर ३०हृतिक रोशन
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group