मुंबई | आज शुक्रवार असूनदेखील सर्व चित्रपटगृह बंद आहे. या सर्वाचं कारण आहे फक्त कोरोना. कोरोनाचा बाॅलिवुड इंडस्ट्रिवर काय परिणाम पडला आहे हे आज आपण जाणुन घेऊयात. आता काही दिवसांनी कोरोनावरच पिक्चर येतो का नाही बघाच..!!सध्यातरी बॉलिवूड इंडस्ट्रीला कोरोनाने किती त्रास दिलाय हे पाहण्यासाठी हा व्हिडियो.
Comments are closed.