Take a fresh look at your lifestyle.

आगामी सहा महिन्यांत ‘हे’ १० चित्रपट होणार रिलीज

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । ज्याप्रकारे हिंदी चित्रपटांना  डिजिटल प्लेटफॉर्मवर दाखवण्याची घोषणा आहे त्यामुळे सिनेमागृहे चिंतित आहेत. अजुन तरी चित्रपटगृह उघडले नाहीत. जरी चालू केली तरी दर्शक येतील की नाही हे सुद्धा माहीत नाही.

जरी चित्रपटगृह चालू केलं तरी मोठे सिनेमांच प्रदर्शन हे 2 महिन्यानीच होण्याची शक्यता आहे. मोठ्या चित्रपटांचे निर्माते आधी आपल्या चित्रपटाचा प्रचार करतील आणि त्याच्याबरोबर हे सुद्धा पाहतील की प्रेक्षकांच्या नक्की त्यांना किती साथ देतील,ज्या प्रकारे कोरोना च्या अगोदर साथ देत होते.

जेव्हा चित्रपटगृह  चालू होतील तेव्हा त्या दिवसापासून पुढील 6 महिन्यापर्यंत या 10 मोठ्या चित्रपटांचे प्रदर्शन केले जाईल. यात काही मोठे कलाकार सुद्धा आहेत.
1)सूर्यवंशी
कलाकार – अक्षय कुमार, कैटरीना कैफ

2) 83
कलाकार – रणवीर सिंह दीपिका पादुकोण

3) राधे
कलाकार – सलमान खान, दिशा पटानी

4) कुली नं 1
कलाकार – वरुण धवन, सारा अली खान

5) लाल सिंह चड्ढा
कलाकार – आमिर खान, करीना कपूर खान 6) ब्रह्मास्त्र
कलाकार – रणबीर कपूर, आलिया भट्ट

7) शमशेरा
कलाकार – रणबीर कपूर, वाणी कपूर

8) सत्यमेव जयते 2
कलाकार – जॉन अब्राहम, दिव्या खोसला कुमार

9) जर्सी
कलाकार – शाहिद कपूर, मृणाल कपूर

10) जयेश भाई जोरदार
कलाकार – रणवीर सिंह, शालिनी पांडे