Take a fresh look at your lifestyle.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने करीनाने आईसोबतच फोटो केला शेअर आणि म्हणाली,’बॉस’…

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन । बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खानने महिला दिनाच्या खास निमित्ताने आई बबिताचा एक जुना ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे.यासाठी तिने लिहिले कि मां, बॉस और दिग्गज. या फोटोमध्ये बबिताचा नातू तैमूर अली खान दिसत आहे.

करीना कपूर खानने इन्स्टाग्रामवर तिच्या आईच्या फोटो शेअर कॅप्शनवर लिहिले होते, ‘बॉस, आई, महिला आणि लेजेंड .. ०८.०३.२०२०’


View this post on Instagram

Boss. Mother. 𝐖𝐨𝐦𝐚𝐧. Legend. 08.03.2020

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) on Mar 7, 2020 at 10:32pm PST

अर्जुन कपूरने ‘लेजेंड’ या फोटो वर भाष्य केले आहे. त्याचवेळी करिश्मा कपूरने लिहिले की, ‘याहून खूप काही..’

kareena kapoor mother babita

करीना कपूरने नुकताच इंस्टाग्रामवर डेब्यू केला आहे. आपला फोटो शेअर केल्यानंतर तीने मुलगा तैमूर आणि पती सैफ अली खानची छायाचित्रे शेअर करुन खूप गोंडस कॅप्शनही शेअर केला आहे.


View this post on Instagram

 

The only one I will ever allow to steal my frame… 🎈🎈🎈❤️❤️❤️

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) on Mar 6, 2020 at 10:36pm PST

 


View this post on Instagram

 

My love… always playing his own tune

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) on Mar 7, 2020 at 6:49am PST

 

करीना लवकरच ‘इंग्लिश मीडियम’ आणि ‘तख्त’मध्ये दिसणार आहे.