Take a fresh look at your lifestyle.

‘मलंग’च्या डायलॉग्जवरून ‘मीम्स’चा धुमाकूळ !

अभी तो बहोत कूछ होना बाकी है।

सोशल कट्टा । ‘मलंग’ चा ट्रेलर रिलीज होताच यूट्यूबवर ट्रेंड होत आहे. आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर, कुणाल खेमू आणि दिशा पटानी यांच्या आगामी ‘मलंग’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये आदित्य राय कपूर आणि दिशा पटानी अतिशय दमदार स्टाईलमध्ये दिसत आहेत.

चित्रपटाचे पोस्टर यापूर्वीच प्रसिद्ध झाले आहे. या पोस्टरला चाहत्यांचेही खूप प्रेम मिळाले. आता ‘मलंग ट्रेलर’चा ट्रेलर पाहता असे दिसते की हा यावर्षीचा सुपरहिट चित्रपट असेल. ट्रेलर ला आत्तापर्यंत २४ तासात २ करोड वेळा पाहिलं गेलंय.

सध्याच्या घडीला मीम चा प्रकार भलताच प्रसिद्ध आहे. या ट्रेलर मधील खूप डायलॉग्सनी क्रिएटिव्ह मीम मेकर्सना प्रोत्साहित केलं असून मागच्या चोवीस तासात ट्रेलर वरून हजारो मीम बनले आहेत. त्यापैकीच काही सिलेक्टिव्ह एन्जॉय करा.