Take a fresh look at your lifestyle.

लॉकडाऊनमध्ये मोनालिसाचा पतीसोबत डान्स व्हिडीओ; सोशल मीडियावर व्हायरल

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेत्री मोनालिसा ही सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. गेल्या काही दिवसांत ती आपल्या पतीबरोबरचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या पतीने अलीकडेच एक व्हिडिओ शेअर केला आहे जो जोरदार व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये पती-पत्नी दोघेही एका दक्षिण भारतीय गाण्यावर एकत्र नाचताना दिसत आहेत. या डान्सचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणावे पाहायला मिळत आहे. मोनालिसा लॉकडाउनच्या या दिवसात आपल्या पतीबरोबर वेळ घालवत आहे.


View this post on Instagram

 

Pooo ya poooo #southindian #dance #stayhome #staysafe 🏡😍🙌

A post shared by Vikrant singh (@vikrant8235) on May 31, 2020 at 8:49am PDT

यापूर्वीही मोनालिसाने तिच्या डान्सचा एक व्हिडिओ आपला पती अर्जुनसिंग राजपूतसोबत शेअर केला होता. त्याने या व्हिडिओसह लिहिले आहे की, ‘ही आमची क्वारंटाईन लाईफ आहे.


View this post on Instagram

 

Our Quarantine Life … 👩‍❤️‍👨❤️😍… #thumka #dance #fun #masti #quarantine #life #happy

A post shared by MONALISA (@aslimonalisa) on May 23, 2020 at 6:48am PDT