Take a fresh look at your lifestyle.

‘नुसरत भारूचाचे’ समुद्र किना-यावरचे हे बोल्ड फोटो पाहून व्हाल फिदा!

0

चंदेरी दुनिया । बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भारुचा हिने कमी कालावधीत रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. काही दिवसांपूर्वी तिची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘ड्रीमगर्ल’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात तिच्यासोबत आयुष्यमान खुराणा मुख्य भूमिकेत होता.

पण तूर्तास आम्ही नुसरतच्या चित्रपटांबद्दल नाही तर तिच्या व्हॅकेशनबद्दल सांगणार आहोत. होय, नुसरत सध्या व्हॅकेशन मूडमध्ये आहे. या व्हेकेशनचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोवर सध्या कमेंट व लाईक्सचा पाऊस पडतोय.


समुद्र किना-यावरील हा बिकिनी फोटो नुसरतने शेअर केला आहे. मी त्याच ठिकाणी आहे जिथे मी असायला हवे, असे तिने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे.नुसरत भरूचा या फोटोमध्ये समुद्र किना-यावर बिकिनीमध्ये मस्ती करताना दिसत आहे.

‘प्यार का पंचनामा’ फ्रेंन्चाईजीमधील आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांची मने जिंकणारी अभिनेत्री नुसरत भारूचा हिच्या ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर कमाईने अनेक रेकॉर्ड तोडले होते. अगदी अनपेक्षितरित्या या चित्रपटाने १०८.७१ कोटींची कमाई करत, सगळ्यांना आश्चयार्चा धक्का दिला होता. हा चित्रपट एक सरप्राईज हिट होता.

Leave a Reply

%d bloggers like this: