Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

विकी, भूमी, कियाराची भन्नाट ट्रायो केमिस्ट्री; ‘गोविंदा नाम मेरा’चा ट्रेलर चर्चेत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 23, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Govinda naam Mera
0
SHARES
77
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लवकरच डिस्नी प्लस हॉटस्टारवर ‘गोविंदा नाम मेरा’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता विकी कौशल, कियारा अडवाणी आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट एका कोरिओग्राफरच्या जीवनावर आधारित आहे.

View this post on Instagram

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

ज्याच्या आयुष्यात एक सटकलेली बायको आहे ज्याच्यामुळे त्याच्या भटकलेल्या आयुष्यात गर्लफ्रेंड येते. दोघीना सांभाळताना त्याची सॉलिड गोची होते. पण थोडं इकडे थोडं तिकडे करत तो सांभाळतोय. अशातच एक खून.. मग पोलीस केस… असं कायतरी नवचं सुरु होतं. हे नक्की काय प्रकरण आहे..? हे समजून घेण्यासाठी हा चित्रपट पहावा लागेल. सध्यातरी याचा ट्रेलर चांगलाच चर्चेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

 

सोशल मीडियावर गोविंदा नाम मेरा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून गेल्या दोन दिवसात या ट्रेलरने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. नेटकरी या चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद देताना दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

ट्रेलरनुसार, चित्रपटातील गोविंदा वाघमारे पत्नी गौरी वाघमारेच्या जाचाला कंटाळला आहे. म्हणूनच तो बाहेर प्रेम शोधू लागते आणि सुकूच्या प्रेमात पडतो. सुकूसुद्धा त्याच्यासारखीच डान्सर असते. गोविंदाची पत्नी त्याला त्याच्या नावावरून, कामावरून सतत टोमणे देत असते. ज्याला तो वैतागलेला असतो.

View this post on Instagram

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

घरातली सगळी काम करण्यापासून ते बायकोच्या शिव्या ऐकण्यापर्यंत सगळा जाच गोविंदा सहन करतो आणि एक दिवस…. तो हातातली बंदूक चालवतो आणि मग एका खुनाबद्दल ट्रेलरमध्ये सगळे बोलताना दिसतात. सुकू आणि गोविंदा तर जेलमध्येही जातात. मग आता गोविंदाने गौरीचा खून केला असेल का..? तर शेवटी गौरी सुकू आणि गोविंदासोबत व्हिडीओ कॉलवर बोलताना दाखवतात.

View this post on Instagram

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

नक्की हे प्रकरण आहे तरी काय.. हा चित्रपट एकदम भानन्ट कॉमेडी असून याचे कथानक थोडेसे कनफ्यूज करणारे वाटत आहे. आता नक्की या चित्रपटात आहे तरी काय हे तो पाहिल्यावरच कळेल.

Tags: Bhumi PednekarDisney Plus HotstarGovinda Naam Merakiara advaniOfficial TrailerVicky Kaushal
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group