सोशल मीडिया सोडण्याच्या पंतप्रधान मोदींच्या निर्णयावर पूजा बेदी यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया – म्हणाली -‘लोकशाहीवरील…’
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संध्याकाळी केलेल्या ट्विटमध्ये सर्वांना आश्चर्यचकित केले की ते या रविवारी सोशल...