Take a fresh look at your lifestyle.

‘योयो’चं दणक्यात पुनरागमन; ‘लोका’ या नवीन गाण्याचा सोशल मीडियावर डंका !

गाणे के बोल । योयो हानी सिंग त्याच्या नवीन ‘लोका’ या सिंगल ट्रॅकसह पुनरागमन करणार असल्याची बातमी बऱ्याच दिवसापासून होती. अखेर ते गाणं रिलीज झालं आणि तासाभरातच सगळ्या सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागलं.

तरुणाईमध्ये अजूनही योयो हानी सिंगच्या गाण्याबद्दल क्रेझ असल्याचं दिसून येतं. गाण्यामध्ये नवीन रॅप आणि सहकलाकार बघायला मिळतील. टी सिरीजने हे गाणे निर्माण केले असून या गाण्याला आठवड्यात १०० मिलियन व्ह्यूव्ज मिळण्याची दाट शक्यता आहे.

Comments are closed.

%d bloggers like this: