मोदीजी आधी तुमच्या आयटी सेलवाल्यांना आवरा, तेच खरे तुकडे गँग, ‘या’ मराठी अभिनेत्रीची मोदींवर टीका….
आपल्या रोखठोक भूमिकांसाठी परिचीत असलेल्या अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. नागरिकत्व सुधारणा...
	
					
		
		
		
    
    
    





