Take a fresh look at your lifestyle.

सलमान खानने स्मार्टफोन जाहिरातीसाठी घेतले तब्बल ७ करोड प्रतिदिन ?

सोशल कट्टा । बॉलिवूड अभिनेता सलमान खान निर्विवादपणे देशातील सर्वात मोठा बँकेबल सुपरस्टार आहे. जेव्हा ब्रँड अ‍ॅन्डोर्समेंट्सचा विचार केला जातो तेव्हा या अभिनेत्याची नेहमीच मागणी असते. अनेक ब्रॅंड्सचा अम्बॅसेडर असणारा हा सुपरस्टार अर्थात तेवढी फी हि घेतो.

   सलमान सध्या एका चिनी स्मार्टफोन ब्रँड चा चेहरा बनला आहे, त्यासाठी त्याने गेल्या महिन्यात मुंबईतील मेहबूब स्टुडिओमध्ये कमर्शियल चित्रीकरण केले. यासाठी त्याने तब्ब्ल ७ करोड रुपये पर डे एवढी किंमत मागितली. हो, दररोज 7 कोटी. भाईचं फॅन फॉलोइंग अफाट असल्याने, एवढी मोठी रक्कम देण्यासाठी ब्रँड तयार झाला. सलमान अशाच आणखी काही ऍड चित्रित करणार आहे, यासर्वाची किंमत त्याला मिळाली असल्याचं समजत आहे.

   दरम्यान, सलमान खानचा पुढील चित्रपट ‘राधे – युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा ईद 2020 रोजी रिलीज होणार आहे. त्यानंतर होणारे ‘कभी ईद कभी दिवाली’ ईद 2021 मध्ये