Take a fresh look at your lifestyle.

सलमानची बहिण अर्पिता खानने शेअर केला मुलगी आयत आणि सलमानचा एक विडिओ ,पहा व्हिडीओ

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन । आपल्या भावाच्या वाढदिवशी २७ डिसेंबर २०१९ रोजी एका मुलीला जन्म देऊन सलमान खानची बहीण अर्पिता खान शर्मा यांनी त्याला सर्वात मोठी भेट दिली. आयत शर्मा असे या मुलीचे नाव आहे. सलमान आणि आयतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो आपल्या भाचीसोबत खेळताना दिसत आहे.

इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट करताना अर्पिता खान शर्मा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो मामु.’ या व्हिडिओमध्ये सलमान आपल्या भाची अर्पितावर खूप प्रेम करतो आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला. ‘हा व्हिडिओ खूप सुंदर आहे’ अशी प्रतिक्रिया अभिनेत्री डायना पेंटीने दिली.


View this post on Instagram

 

We love you Mamu @beingsalmankhan

A post shared by Arpita Khan Sharma (@arpitakhansharma) on Mar 7, 2020 at 3:06am PST

 

सलमानच्या वाढदिवशी अर्पिताला तिच्या बाळाला जन्म द्यायचा होता आणि म्हणूनच तिने सी-सेक्शन डिलिव्हरीचा पर्याय निवडला. सलमानच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त त्याला ही भेट मिळाली.

 

 


View this post on Instagram

 

Welcome to our world Ayat.

A post shared by Arpita Khan Sharma (@arpitakhansharma) on Dec 30, 2019 at 4:48am PST

 


View this post on Instagram

 

Whiles daddy @aaysharma takes a lovely picture of Ahil , Ayat & me. My life in one frame. Love is all we need 😍

A post shared by Arpita Khan Sharma (@arpitakhansharma) on Jan 12, 2020 at 1:51am PST

 


View this post on Instagram

 

Welcoming our daughter into the world. Grateful & Overjoyed 🙏

A post shared by Arpita Khan Sharma (@arpitakhansharma) on Dec 27, 2019 at 12:51am PST

 

आयुष आणि अर्पिताने १८ नोव्हेंबर २०१४ रोजी लग्न केले.हे जोडपे ३० मार्च २०१६ मध्येच एका मुलाचे पालक बनले, ज्याचे नाव त्यांनी आहिल ठेवले आहे.

 


View this post on Instagram

 

Love you @aaysharma & Ahil ♥️ 📸 courtesy @kvinayak11

A post shared by Arpita Khan Sharma (@arpitakhansharma) on Nov 19, 2019 at 4:38am PST