Take a fresh look at your lifestyle.

टोनी कक्करसोबत रोमान्स करताना दिसली शहनाज गिल… सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडिओ

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । बिग बॉस फेम शहनाज गिल सध्या तिच्या स्वंयवर बद्दल बरीच चर्चेमध्ये आहे, पण अलीकडेच तिचा एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शहनाज टोनी कक्कर यांच्यासोबत रोमांस करताना दिसत आहेत. शहनाज गिल आणि टोनी कक्कर यांचा हा टिकटॉक व्हिडिओ इंटरनेटवरून रंगत निर्माण करत आहे. हा टिकटॉक व्हिडिओ गायक टोनी कक्कर याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये टोनी कक्कर आणि शहनाझ गिल ‘गोवा बीच’ गाण्यावर रोमान्स करताना दिसत आहेत.


View this post on Instagram

 

Goa wale beach pe @shehnaazgill ♥️🏖 #tonykakkar #goabeach #shehnaazgill . . . . @indiatiktok

A post shared by Tony Kakkar (@tonykakkar) on Mar 14, 2020 at 10:05pm PDT

 

शहनाज गिल आणि टोनी कक्कर यांचे चाहते या व्हिडिओवर खूप रिएक्ट करत आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रियाही देत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना टोनी कक्करने “गोवा वाले बीच पे” असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. या व्हिडिओमध्ये टोनी आणि शहनाजही एकत्र डान्स करत आहे.

पंजाबी गायक आणि अभिनेत्री शहनाझ गिल बिग बॉस १३ मध्ये दिसली. तो आणि सिद्धार्थ शुक्ला जोडीही या कार्यक्रमात बरीच चर्चेत होती. त्याच वेळी, जेथे सिद्धार्थ शुक्ला बिग बॉस १३ चा विजेता बनला, तिथे शहनाज गिल तिसऱ्या क्रमांकावर होती. आता अभिनेत्री ‘मुझसे शादी करोगे’ शोमध्ये ती तिच्या साठी वर शोधत आहे.

 

Comments are closed.

%d bloggers like this: