Take a fresh look at your lifestyle.

‘सूर्यवंशी’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज; अक्षय कुमार, अजय देवगन आणि रणवीर सिंग तीन सुपरस्टार्स एकाच चित्रपटात

पिच्चर अभी बाकी है । मागच्या २ वर्षांपासून ज्या चित्रपटाची हवा करण्यात आली होती तो अक्षय कुमार आणि रोहित शेट्टी यांचा ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. थोड्याच वेळात तो युट्युब वर एक नंबर ला ट्रेंड होईलच.

   चित्रपटात खिलाडी सुपरस्टार अक्षय कुमार, तान्हाजीच्या अफाट यशावर स्वार अजय देवगन आणि नवीन पिढीचा सुपरस्टार सिम्बा रणवीर सिंग हे तिघे एकत्रच ऍक्शन करताना दिसणार आहेत. सर्वांच्या चाहत्यांसाठी हि पर्वणीच ठरणार आहे यात वाद नाही. चित्रपट ऍक्शन ची नवीन उंची पाहायला मिळेल.

   सोबतच आणखी एक विशेष म्हणजे सुपरहिट्ट रोहित शेट्टी, अक्षय कुमार आणि सुपरस्टार प्रोड्युसर कारण जोहर या तिघांनी पहिल्यांदाच एकत्र येऊन हं चित्रपट निर्माण केला आहे. चित्रपटाकडून बॉक्स ऑफिस कमाईबाबत खूप मोठ्या अपेक्षा असणार आहेत.

Comments are closed.

%d bloggers like this: