Take a fresh look at your lifestyle.

सुशांत सिगच्या आत्महत्येला वेगळं वळण; रिया चक्रवर्तीची अडचण वाढली

मुंबई | सुशांतच्या मृत्यूनंतर संपूर्ण बॉलिवूड विश्व् हादरला होते. सुशांतने केलीली आत्महत्या नसून त्याची हत्या झाली आहे असे त्याच्या चाहत्यांचे मत होते. त्यावर अनेक बॉलिवूड दिगज्जांचे जवाब नोंदवले गेले आहेत. करण जोहर , यश चोप्रा, संजय लीला भन्साळी यांच्यावर सुद्धा आरोप लागले होते.भन्साळी यांचा जवाब नोंदवला गेला आहे त्यातून यश चोप्रा यांची अडचण कमी झाली आहे.

रिया चक्रवतींच्या अडचणीत वाढ झाल्याचे कळले आहे, तिने सुशांत सिग चे खूप सारे पैसे खर्च केले असल्याचे समोर आले आहे. पण तिने किती प्रमाणात पैसे खर्च केलंत याची चौकशी पोलीस करत आहेत. पोलीस लवकरच सुशांत च्या बहिणींचा आणि त्याच्या डॉक्टरांचा जवाब घेणार आहेत.

सुशांत हा खूप सेन्सिटिव्ह होता . त्याच्याबद्धल आलेल्या न्युज मुळे तो खूप त्रस्त व्हायचा अशी माहिती समोर आली आहे. पण हे पोलीस सिद्ध करू शकले नाहीत. सुशांत च्या आत्महत्याबाबत करण जोहर याच्यावर आणि यश चोप्रावर सुशांत ला त्रास दिल्याचा आरोप होता. पण पोलीस तापसांतर्गत त्यांच्याविरोधात कोणतेही ठोस कारण समोर आले नाही. त्यामुळे कारण जोहर यांचा जवाब नोंदवला जाण्याची शक्यता कमी आहे.

Comments are closed.