राष्ट्रीयता कधीच बदलू नका; भारत मुस्लिमांसाठी सर्वात सुरक्षित देश आहे, म्हणणाऱ्या KRKचे नवे ट्विट चर्चेत
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जेव्हापासून तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे तेव्हापासून येथील नागरिकांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. तालिबान्यांनी दहशत धड ...