Tag: viral tweet

‘ओह.. तुझं बजेट नसेल ना’; खालच्या पातळीचे ट्रोलिंग करणाऱ्याला राहुल वैद्यचे सडेतोड प्रत्युत्तर

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन विश्वातील छोट्या मोठ्या पडद्यावर आपलं नशीब आजमावत मेहनतीने विविध माध्यमातून प्रेक्षकांचे मन जिंकणारे सगळेच कलाकार सलमान, ...

मला ‘चिकन 65’ बनवायला शिकायचंय; बॉलिवूडच्या किंग खानने व्यक्त केली चविष्ट इच्छा

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिने इंडस्ट्रीचा बादशाह किंग खान म्हणून ओळख असलेला अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये ...

RIP उदित नारायण..? हार्ट अटॅकनंतर आता मृत्यू वार्ता; मॅनेजरने सांगितले सत्य

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेली अनेक दशके ज्यांनी आपल्या सुरेल आवाजाने गाजवली ते गायक म्हणजे उदित नारायण. त्यांचा आवाज त्यांची ओळख ...

‘मनोरंजन महाग होतंय का..?’; 75 रुपयांच्या शोला गर्दी करणाऱ्यांसाठी हेमंत ढोमेचं ट्विट

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिनांक २३ सप्टेंबर २०२२ रोजी सर्वत्र 'राष्ट्रीय सिनेमा दिन' मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. या दिवसानिमित्त सिनेमा ...

‘शरद पवार मरतील तो खरा स्वातंत्र्य दिवस’; केतकीवर कारवाई मग रोहन जोशीवर का नाही..?

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या विषयी अपमानजनक आणि आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्या प्रकरणी मराठी अभिनेत्री ...

‘बातमी ऐकताच मी एकदम कोसळलो’; राजू श्रीवास्तव यांच्या निधनाचा शेखर सुमन यांना धक्का

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कॉमिक अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे आज निधन झाले. त्यांचे निधन हि बाब सिनेसृष्टीसाठी अत्यंत धक्कादायक ठरली आहे. ...

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान’च्या घरी बाप्पाचे आगमन; ट्विटरवर शेअर केला फोटो

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजपासून राज्यात एकच जयघोष ऐकू येणार आणि तो म्हणजे.. 'गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!' पुढचे १० दिवस ...

बॉलिवूडच्या महानायकाला पुन्हा कोरोनाची लागण; स्वतःच दिली माहिती

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचे महानायक अर्थात बिग बी अमिताभ बच्चन यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. ...

‘आमच्या हयातीत एकदा तरी..’; सुमीत राघवनची शिंदे- भाजप सरकारला कळवळून विनंती

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार, राज्य रस्ते विकास महामंडळाने महामार्गांवर खड्डे भरणीची कामं सुरु ...

‘…तोच खरा वारसदार’; केदार शिंदेंचं ‘हे’ ट्विट कुणासाठी..?

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार आपल्या कामाव्यतिरिक्त इतर बऱ्याच क्षेत्रात पारंगत आहेत. इतकेच नव्हे तर तर विविध ...

Page 3 of 27 1 2 3 4 27

Follow Us