Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

उर्मिला मातोंडकर 1 वर्षाच्या मुलीची आई? पतीच्या पोस्टमुळे चर्चांना वेग; जाणून घ्या सत्य

Adarsh Patil by Adarsh Patil
September 14, 2022
in बातम्या, महाराष्ट्र, रिलेशनशिप, सेलेब्रिटी
Urmila Matondkar
0
SHARES
75
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन | बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि तिचा पती मोहसिन अख्तर यांनी आज सर्वांनाच एक आश्चर्याचा धक्का दिला आहे. दिनांक १३ सप्टेंबर,२०२२ रोजी सकाळी उर्मिलाच्या पतीने एका वर्षाच्या लहान बाळासोबत आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हे कन्यारत्न पाहून सोशल मीडियावर उर्मिला आणि मोहसिन आई- बाबा झाल्याची चर्चा जोरदार सुरू झाली आहे. लोकांना वाटतय की ही मुलगी एकत्र यांचीच आहे किंवा मग यांनी ही मुलगी दत्तक घेतली होती आणि अद्याप कुणाच्या कानाला बातमी पोहचू दिली नव्हती. अनेकांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. पण नेमकं या व्हायरल फोटोचं सत्य काय आहे..? हे जाणून घेण्याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. चला तर जाणून घेऊ.

View this post on Instagram

A post shared by Mohsin Akhtar (@mohsinakh)

बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा पती मोहसिन याने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत एक गोड बाळ दिसतय. या फोटोसोबत त्याने कॅप्शन देखील लिहिले आहे. यात त्याने लिहिलं आहे की, ‘वॉव, लिटील प्रिन्सेस, तुझ्या येण्यानं आमचं आयुष्य उजळून निघालंय. आज तुझा पहिला वाढदिवस साजरा करताना आनंद होतोय आणि सांगावसं वाटतंय तू हे एक वर्ष फक्त आणि फक्त आमच्या आयुष्यात आनंद भरलायस. हॅप्पी बर्थडे प्रिय आयरा.’ यानंतर या पोस्टवर लोकांनी उर्मिला आणि मोहसिनला शुभेच्छा द्यायला सुरुवात केली. पण खरं सत्य काही वेगळंच आहे.

View this post on Instagram

A post shared by Urmila Matondkar (@urmilamatondkarofficial)

या फोटोच आणि कॅप्शनचं खरं सत्य स्वतः उर्मिला आणि मोहसिन यांनी सांगितल आहे . यासंदर्भात खरं काय ते जाणून घेण्यासाठी मीडियाने त्यांना संपर्क साधला असता या दोघांनी स्पष्ट केलं की, आयरा ही त्यांची पुतणी आहे. मोहसिनच्या मोठ्या भावाची मुलगी असं उर्मिलाने सांगितल. त्यानंतर मोहसिननं आपली पोस्ट एडिटसुद्धा केली आणि त्यात आयरा ही आपली पुतणी आहे असा स्पष्ट उल्लेख केला. हे स्पष्टीकरण मिळताच उर्मिलाचे चाहते थोडे नाराज झाले पण हरकत नाही. आता नेटकरी उर्मिलासाठी लेकिसारखी असणाऱ्या पुतणीवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत आणि लवकरच उर्मिलाने आई होण्याचं मनावर घ्यावं असेही म्हणत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Urmila Matondkar (@urmilamatondkarofficial)

Tags: ActressBollywoodLoveRelationshipurmila matondkar
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group