Take a fresh look at your lifestyle.

मालदीवमधील समुद्रात ग्लॅमरस बिकिनी मध्ये दिसली उर्वशी रौतेला, इंटरनेटवर फोटो झाले व्हायरल

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या मालदीवमध्ये सुटी घालवत आहे. ही अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव्ह आहे, नुकतीच उर्वशीने तिच्या इंस्टाग्रामवरुन एक फोटो शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये हि अभिनेत्री मालदीवमधील समुद्रकिनारी मस्ती करताना दिसत आहे. या फोटोत उर्वशी बीचवर पोझ देत आहे. या छायाचित्रांमध्ये उर्वशीने निळ्या रंगाची बिकीनी परिधान करताना दिसत आहे.

 

अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या या छायाचित्रांवर तिचे चाहते खूप प्रतिक्रिया खुश झाले आहेत आणि प्रतिक्रियाही देत ​​आहेत. याशिवाय या अभिनेत्रीचा जिममधील एक व्हिडिओ ही इंटरनेटवर व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री स्ट्रेचिंग करताना दिसत आहे. उर्वशीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच चर्चेत आला आहे.


View this post on Instagram

Shark 🦈 time 🇲🇻 . . . . . . . . . . . . . . . . . . . . . #love #UrvashiRautela

A post shared by URVASHI RAUTELA 🇮🇳Actor🇮🇳 (@urvashirautela) on Feb 29, 2020 at 11:58pm PST

 

उर्वशी रौतेलाचे ‘एक डायमंड दा हार लेदे यार’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच पसंत केले जात आहे. यापूर्वी उर्वशी रौतेला ‘पागलपंती’ या चित्रपटात दिसली होती. पुलकित सम्राट, अनिल कपूर, जॉन अब्राहम, इलियाना डिक्रूझ आणि कृती खरबंदा या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले.