माधुरीने दिले चॅलेंज; एक..दो..तीन गाण्यावर डान्स करा आणि माझ्या कडून सरप्राइस स्वीकारा
बॉलीवूड खबर । अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या तेजाब चित्रपटाला ३१ वर्ष नुकतेच पूर्ण झालेत. यानिमित्त या चित्रपटातील लोकप्रिय ठरलेल्या 'एक दो तीन' या गाण्यावर माधुरीने...