Take a fresh look at your lifestyle.

बॉयफ्रेंड ऑरलँडो ब्लूमबरोबरच्या आपल्या नात्याविषयी केटी पेरी म्हणते,”संघर्षपूर्ण”…

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन । आई होणार असलयाचे जाहीर केल्यानंतर अभिनेत्री कॅटी पेरीने ऑर्लॅंडो ब्लूमसोबत झालेल्या संघर्षाच्या बातमीवर भाष्य केले आहे. ‘टीनेज ड्रीम’ च्या हिटमेकरने या आठवड्याच्या सुरुवातीस आई होण्याची बातमी शेअर केली आहे. या बातमीसह या गायिकेने तिच्या बेबी बंपचा व्हिडिओही शेअर केला आहे.

मेट्रो डॉट कॉमने डॉट यूकेला दिलेल्या वृत्तानुसार, ३५ वर्षीय गायिकेने एका रेडिओ कार्यक्रमात त्यांच्या नात्यातील चढ-उतारांवर चर्चा केली.


View this post on Instagram

 

one year ago I said yes to a life of love and evolution… and definitely never a dull moment 😜

A post shared by KATY PERRY (@katyperry) on Feb 15, 2020 at 1:27am PST

 

ती आणि अभिनेता यांच्या नात्यात नेहमीच सहजता नसते हे ओळखून ती म्हणाली, “मी हेतूपूर्वक एक असा साथीदार निवडला आहे जो हि काळजी घेतो कि माझ्या सर्वात चांगल्या व्हर्जन मध्ये प्रगती करत राहू.”

 


View this post on Instagram

 

Let’s just say it’s gonna be a jam packed summer… 🎶♥️🙂 #NeverWornWhite is out now

A post shared by KATY PERRY (@katyperry) on Mar 4, 2020 at 9:02pm PST

 

ती पुढे म्हणाले, “माझ्यात आणि माझ्या जोडीदारामध्ये खूप भांडण होत आहे, पण या संघर्षामुळे काहीतरी गोंडस होतं. हे त्यातील एक नातं आहे. जे ऐकत आहेत त्यांचे नाते कसे असेल ते मला माहित नाही.” आणि माझ्याकडे बरेच काही आहे, परंतु असे आहे की प्रत्येक वेळी संघर्षानंतर आपण परत येऊ.