Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘मुंबईची भाषा हिंदी’चा वाद चांगलाच रंगला,अखेर बापुजींनी पत्र लिहून मागितली माफी…

tdadmin by tdadmin
March 4, 2020
in बातम्या
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेतील मुंबईची भाषा हिंदी या संवादावरुन राजकारण चांगलच तापलं होतं. मालिकेतील या संवादावर आपला आक्षेप घेत मनसेने माफीची मागणी केली. सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये ही बातमी यायला लागल्यानंतर, मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर आपण सर्व भाषांचा सन्मान करतो असं स्पष्टीकरण दिलं.

यानंतर मालिकेत ‘बापुजी’ हे पात्र साकारणारे कलाकार अमित भट यांनीही याप्रकरणी माफी मागितली आहे. अमित भट यांनी मनसेच्या नवे मराठीत एक पत्र लिहुन माफी मागितली. मला स्क्रिप्टमध्ये जे लिहून देण्यात आलं ते मी कॅमेऱ्यासमोर बोललो…मुंबईची भाषा ही हिंदी नसून मराठीच आहे आणि याचा आम्हा सर्वाना अभिमान आहे. झालेल्या या चुकीबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो अशा शब्दांत अमित भट यांनी माफी मागितली आहे.

या मालिकेत जेठालालचे वडील असणारे बापुजी यांच्याकडून, मुंबईची भाषा हिंदी असल्याचा संवाद दाखवण्यात आला होता.हा भाग नुकताच प्रसारित करण्यात आला. प्रसारित झालेल्या या भागात प्रत्येक व्यक्ती हा आपल्या मातृभाषेतूनच संवाद साधणार असा पण करतो. यातून तयार झालेल्या विसंवादामध्ये बापुजी हे पात्र मध्यस्थी करतं आणि सर्वांमध्ये समेट घडवून आणतात. यादरम्यान…बापुजींकडून,मुंबईची भाषा ही हिंदी असल्याचा संवाद दाखवण्यात आलेला आहे.

दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावर आक्षेप घेतला असून, याप्रकरणी वाहिनीने माफी मागावी अशी मागणी करण्यात आली होती. मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी…आपल्या ट्विटर अकाऊंटवर मुंबईची भाषा मराठी आहे हे माहिती असतानाही अशा मालिकांमधून पद्धतीशीरपणे अपप्रचार सुरु असतो. या गुजराती किड्यांची वळवळ थांबवावीच लागेल. यात काम करणाऱ्या मराठी कलाकारांनाही याची लाज कशी वाटत नाही असं मत मांडलं होतं.

Tags: amey khopkarBollywoodBollywood GossipshindiMaharashtra Navnirman Senamarathimarathi actorraj thackaraySerialtarak mehata ka ulta chashmaअमित भटअमेय खोपकरतारक मेहता का उलटा चष्मामनसेमराठी कलाकार
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group