Tag: amey khopkar

पाकिस्तानी कलाकारांविरोधात मनसे आक्रमक; निर्मात्यांना दिला कडक इशारा

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर सध्या पाकिस्तानी कलाकारांविरोधात प्रचंड आक्रमक झाले आहेत. खोपकर नेहमीच मराठी ...

मनसेच्या दीपोत्सवाला तेजस्विनी पंडितची हजेरी; राज ठाकरेंच्या भेटीनंतर शेअर केला अनुभव

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुंबईतील दादरमध्ये शिवाजी पार्क येथे दीपोत्सवाचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या ...

दुःखद! ज्येष्ठ मराठी अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे निधन; मनसेकडून श्रद्धांजली अर्पण

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीला अद्भुत कलेचा अनोखा वारसा मिळाला आहे. हा वारसा ज्यांनी चालविला आणि पुढच्या पिढीला प्रदान केला ...

‘योग्य वेळी आम्ही भुमिका घेऊ’; किरण माने प्रकरणात मनसेची भूमिका अस्पष्ट

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून अत्यंत गाजलेले प्रकरण म्हणजे अभिनेते किरण माने यांची मालिकेतून केलेली हकालपट्टी. स्टार प्रवाह वाहिनीवरील ...

गांजा कम करो; मुघलप्रेमी नसिरुद्दीन शहांच्या वक्तव्याचा अमेय खोपकरांकडून खोचक समाचार

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष आणि मराठमोळे निर्माते अमेय खोपकर हे त्यांच्या परखड व्यक्तिमत्वामुळे ओळखले ...

MNS इन ॲक्शन; गरज भासल्यास क्रांती रेडकरच्या पाठीशी मनसे उभी राहणार – अमेय खोपकर

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण राज्यात दणाणणारे प्रकरण म्हणजे कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरण. यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा लेक आर्यन ...

एक.. दोन.. तीन.. दे धक्का; नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी हास्याचा दुसरा डोस मिळणार

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सुमारे १३ वर्षांपूर्वी १६ मे २००८ साली प्रदर्शित झालेला कौटुंबिक आणि धम्माल कॉमेडी चित्रपट दे धक्का याने ...

बॉलीवूड ताऱ्यांनी थोडं संवेदनशील व्हावं; पुरस्थितीवर मूक बाळगणाऱ्या बॉलिवूडकरांवर मनसेचे ताशेरे

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रायगड, रत्नागिरीसह कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथे आलेल्या पुरामुळे लोकांनी आपली माणसं, ...

राजू साप्ते यांना न्याय मिळालाच पाहिजे; निवेदिता सराफ यांची ठाकरे बंधूंना कळकळीची विनंती – पहा व्हिडीओ

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपट सृष्टीतील अत्यंत प्रामाणिक, लोकप्रिय आणि पडद्यामागील प्रसिद्ध कलाकार, मराठी मालिका व चित्रपट सृष्टीतील कला दिग्दर्शक ...

महाराष्ट्राबाहेर मालिकांचे चित्रीकरण, आपल्याच सहकाऱ्यांच्या उपासमारीचे कारण; अमेय खोपकर यांनी निर्मात्यांची केली कानउघाडणी

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. परिणामी शासनाला नियमांचे बंधन कडक करणे गरजेचे ...

Page 1 of 2 1 2

Follow Us