Tag: Bollywood Actress

‘तुझ्या जिद्दीला सलाम’; हार्ट सर्जरीनंतर आठवड्याभरातचं सुश्मिताने सुरु केलं फिटनेस वर्कआऊट

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नेहमीच आपल्या फिट आणि फाईन रुटीनमुळे तसेच वयाची चाळीशी उलटूनही सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री सुश्मिता सेन नेहमीच चर्चेत ...

‘सेक्समध्ये सुद्धा ही मुलं खुपचं..’; कंगना रनौतचा मोर्चा तरुण पिढीकडे वळला

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडची धाकड गर्ल अर्थात अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच तिच्या परखड आणि स्पष्ट मत प्रदर्शनासाठी चर्चेत राहिली आहे. ...

हार्ट सर्जरीनंतर सुश्मिता सेन पहिल्यांदाच आली लाईव्ह; हेल्थ अपडेट देत म्हणाली..,

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनला काही दिवसांपूर्वीच हार्ट अटॅक येऊन गेल्याची माहिती तिने स्वतःच सोशल इंडियावर दिली होती. ...

स्वरा भास्करने शेअर केला पतीसोबतच्या पहिल्या रात्रीचा फोटो; नेटकरी म्हणाले..

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमीच तिच्या परखड विधानांमुळे चर्चेत राहिली आहे. मुद्दा कोणताही असो त्यावर आपले थेट ...

यंदाचा ऑस्कर दीपिकासाठी खास; हॉलीवूडकरांसोबत बॉलिवूडची अभिनेत्री करणार भव्य सोहळ्याचं होस्टिंग

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। यंदाचा ऑस्कर पुरस्कार २०२३ हा सोहळा लवकरच संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी जगभरातील लोकप्रिय कलाकार सहभागी होण्यासाठी ...

सुश्मिता सेनला हार्ट अटॅक; एन्जियोप्लास्टीनंतर अभिनेत्रीने स्वतःच दिली माहिती

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन विश्वातील कलाकार आपल्या तब्येतीची शक्य तितकी काळजी घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतात. आपल्या फिटनेसच्या बाबतीत नेहमीच ...

मृणाल ठाकूरला चाहत्याकडून थेट लग्नाचा प्रस्ताव; अभिनेत्रीने दिलं ‘असं’ हटके उत्तर

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। फक्त बॉलिवूड नव्हे तर टॉलिवूड सिनेविश्वातही आपल्या अभिनयाने एक भक्कम स्थान निर्माण करणारी अभिनेत्री मृणाल ठाकूर सोशल ...

‘कुत्री मागे लागतील बाई..’; कॅटरिनाच्या फॅशन सेन्सची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री कॅटरिना कैफ सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. यामुळे विविध फोटो, व्हिडीओ, लूक ती ...

‘स्वराबरोबर श्रद्धासारखी घटना केव्हाही होऊ शकते’; साध्वी प्राची यांचे धक्कादायक विधान

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमीच थेट आणि परखड मत प्रकट करण्यासाठी चर्चेत राहिली आहे. या अभिनेत्रीने अलीकडेच ...

पन्नाशी आली पण मलायका काय ऐकत नाय; इंस्टावर शेअर केला सबसे कातिल अंदाज

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडची बोल्ड, हॉट, ग्लॅमरस आणि कमालीची फिट अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच आपल्या कातिलाना अंदाजामुळे सोशल मीडियावर चर्चेत ...

Page 7 of 47 1 6 7 8 47

Follow Us