Tag: Instagram Post

Bigg Boss 16: सलमान खान करणार शालीनच्या चिकन कथेचा अंत

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉसच्या १६व्या सिजनमधला प्रत्येक स्पर्धक स्वतःची एक स्ट्रॅटेजी आखून गेममध्ये पुढे जाण्याच्या प्रयत्नात आहे. रोज भांडण ...

जान्हवीच्या कातिलाना अंदाजाचे चाहते झाले शिकार; पहा ग्लॅमरस फोटोशूट

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिने इंडस्ट्रीतील अत्यंत बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मिडीयावर प्रचंड सक्रिय असते. गेल्या काही ...

..आणि काच फुटली..?; कॅप्टन्सी कार्यात प्रसाद- त्रिशूलची झपटाझपटी

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सी का आणि किती महत्वाची आहे हे बिग बॉसच्या प्रेक्षकांना काही वेगळं सांगायची गरजच ...

राखी सावंत आणि शर्लिन चोप्राची एकमेकींवर चिखलफेक; आरोप करीत सोडल्या सगळ्या मर्यादा

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉसच्या १६ व्या सिजनमध्ये साजिद खान गेल्यापासून बाहेरील जगात शर्लिन चोप्रा चांगलीच चर्चेत आली आहे. साजिदला ...

गोदाकाठी पोहोचली ‘गोदावरी’ चित्रपटाची टीम; आरती ओवाळीत केली नदीप्रती कृतज्ञता व्यक्त

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। निखिल महाजन दिग्दर्शित 'गोदावरी' हा चित्रपट ११ नोव्हेंबर २०२२ रोजी सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान हा ...

‘पांडूरंग आवडायला फार भाग्यं लागतं’; संकर्षण कऱ्हाडेची भक्तीरस सांगणारी पोस्ट

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज दिनांक ४ नोव्हेंबर २०२२ असून प्रबोधिनी एकादशी आहे. प्रबोधिनी एकादशी म्हणजे मोठी एकादशी वा देव उठणी ...

‘चुकीचा इतिहास दाखवण्याचं पाप करण्यापेक्षा..’; ऐतिहासिक चित्रपट निर्मितीवर टिळेकरांची सडकून टीका

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळापासून मराठी सिने सृष्टीतील अनेक निर्माते आणि दिग्दर्शक इतिहासाकडे वळल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्राचे आद्य ...

‘फुलावानी गोड दिसती’; लॅव्हेंडर रंगाच्या ड्रेसमध्ये खुललं सोनालीचं सौंदर्य

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीची अत्यंत गोड आणि सुंदर अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णीकडे पाहिले जाते. शिवाय तिच्या सौंदर्यासाठी तिला मराठी ...

‘म्हशीचं जुळलंय रेड्यासोबत सूत’; ‘धोंडी चंप्या’च्या भन्नाट प्रेमकहाणीची धम्माल कथा

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रिलायन्स एंटरटेनमेंट आणि सुनील जैन प्रस्तुत ज्ञानेश भालेकर दिग्दर्शित 'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची ...

‘शिवछत्रपतींच्या चरित्राने दिली जगण्याची प्रेरणा’; सुबोध भावेंनी शेअर केला ‘त्या’ पत्राचा फोटो

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच 'हर हर महादेव' हा ऐतिहासिक चित्रपट सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. या चित्रपटावर तमाम मराठी रसिक प्रेक्षकांनी ...

Page 128 of 236 1 127 128 129 236

Follow Us