Tag: Motion Poster

‘हड्डी’ सिनेमाचा थ्रिलिंग फर्स्ट लूक; नवाजुद्दीन सिद्दीकी दिसणार ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडमधील अष्टपैलू अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी नेहमीच विविध आव्हानात्मक भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत असतो. त्यामुळे त्याचा असा वेगळा ...

‘बाईपण भारी देवा’चं मोशन पोस्टर रिलीज; सामान्य आयुष्य जगणाऱ्या असामान्य स्त्रियांची गोष्ट

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे हे लवकरच प्रेक्षकांसाठी एक धम्माल आणि भारी चित्रपट घेऊन येत ...

‘1770’ चे मोशन पोस्टर रिलीज; बंकिमचंद्र यांच्या कादंबरीवर आधारित संन्यासी विद्रोह

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या भारताने यंदा स्वातंत्र्याची ७५ वर्ष पूर्ण केली. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कित्येकांनी प्राणांची आहुती दिली. असा हुतात्म्यांचा ...

‘बॉईज 3’च्या पोस्टरमधली ‘ती’ आहे तरी कोण..?; ‘या’ अभिनेत्रीच्या नावाची रंगलीये चर्चा

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। चावटपणा, अतरंगी गाणी आणि फुल्ल ऑन धमाल कथानक असणारे 'बॉईज' आणि 'बॉईज २' हे दोन्ही चित्रपट चांगलेच ...

अंकुश चौधरी घेऊन येतोय, एक जपून ठेवावी अशी लव्हस्टोरी..; पहा व्हिडीओ

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीत अनेक चॉकलेट बॉय असतील पण ज्यांच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर चालते तोच खरा हिरो.. स्वप्नील जोशी, ...

वेडात मराठे ‘वीर दौडले सात’! शिवरायांच्या पराक्रमी वीरांचा जाज्वल्य इतिहास रुपेरी पडद्यावर झळकणार

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। शिवरायांचा जाज्वल्य इतिहास आहे उराउरांत.. नव्या पिढीलाही माहित होऊ द्या.. वेडात मराठे वीर दौडले सात.. सरनोबतांचा पराक्रमी ...

‘गडद’ पाण्याच्या आत शूट होणाऱ्या पहिल्या मराठी चित्रपटाचे पोस्टर रिलीज

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीत एक वेगळा प्रयोग घेऊन एक नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे नावदेखील ...

‘द काश्मीर फाइल्स’; अनुपम खेर यांच्या आगामी चित्रपटात काश्मीरी पंडितांचे ‘ते’ सत्य होणार उघड

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अखेर २ वर्षानंतर राज्यातील सर्व चित्रपटगृहे प्रेक्षकांसाठी ५०% क्षमतेने सुरु करण्यात आली आहेत. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन ...

इतिहासाचं विजयी पराक्रमी पान …’पावनखिंड’; येत्या ३१ डिसेंबर रोजी होणार प्रदर्शित

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पावनखिंड हा इतिहासाचा असा अविभाज्य घटक आहे जो विसरता विसरणे शक्य नाही. प्रसंगी रक्त सांडले पण लढा ...

Page 3 of 3 1 2 3

Follow Us