Tag: Official Teaser

प्रेमात अभिनयचे लागणार ‘बांबू’; नव्या चित्रपटाचा भन्नाट टीझर प्रदर्शित

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रेमाचा इतिहास काय सांगतो, खांद्यासाठी बांबू लागतो आणि बांबू लागला तर कोणाचा तरी खांदा लागतोच. हीच ओळ ...

काळाच्या उदरात दडलेलं गडद रहस्य उलघडणार..?; मराठीतील पहिल्या अंडर वॉटर चित्रपटाचा टिझर चर्चेत

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून हॉलिवूडच्या अवतार 'अवतार : द वे ऑफ वॅाटर' या चित्रपटाची प्रचंड चर्चा आहे. हा ...

ईशा केसकर साकारतेय भोजनेची सरला; सोशल मीडियावर टिझर आला प्रेक्षकांच्या भेटीला

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर कॉमेडी युवा किंग ओंकार भोजनेचा एक लूक प्रचंड चर्चेत आला होता. यामध्ये ...

‘भगवदगीता, भस्म आणि त्रिशूल’ने वेधलं लक्ष’; अजय देवगणच्या ‘भोला’चा दमदार टिझर रिलीज

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता अजय देवगणचा ‘दृश्यम 2’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देत आहेत. ...

धोंडी- चंप्याचं प्रकरण पडतंय ओवी- आदित्यच्या प्रेमावर भारी; धमाल टिझर कमाल कथा

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। 'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ हे नाव ऐकूनच खदखदून हसायला येणाऱ्या चित्रपटाचा टिझर नुकताच सोशल मीडियावर झळकला ...

प्रेमाच्या नावानं ‘फतवा’ काढलाय; प्रेमाचा वेगळा पैलू उलघडणाऱ्या मराठी चित्रपटाचा टिझर चर्चेत

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आतापर्यंत आपण प्रेमकथा पहिल्या असतील. ज्यामध्ये एक प्रियकर, एक प्रियसी आणि ठरलेला व्हिलन पाहिला असेलच. पण कधी ...

धर्मांतराच्या घटनेवर भाष्य करणारा ‘द केरळ स्टोरी’ वादाच्या भोवऱ्यात

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच 'द केरला स्टोरी' या आगामी चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री अदा शर्मा दिसते आहे. ...

‘नर्स बनायचं होतं..पण ISIS’ने आतंकवादी बनवलं’; द केरला स्टोरी – 32 हजार महिलांची हृदयद्रावक कथा

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केरळ राज्यात ३२ हजार महिला अगदीच संशयास्पदरित्या बेपत्ता झाल्या होत्या. माहितीनुसार, ISIS या दहशतवादी संघटनेने त्यांचं अपहरण ...

क्या जानते हो तुम ‘पठाण’ के बारे में..?; शाहरुखच्या बहुचर्चित चित्रपटाचा अॅक्शन टिझर रिलीज

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या कित्येक दिवसापासून सोशल मीडियावर शाहरुख खानचे आगामी चित्रपट चर्चेत आहेत. यामध्ये 'जवान' आणि 'पठाण' या दोन्ही ...

‘प्रेमापेक्षा नातं महत्वाचं’; अंकुश चौधरीच्या ‘ऑटोग्राफ’ चित्रपटाचा टिझर रिलीज

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता अंकुश चौधरी गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. कारण 'महाराष्ट्र शाहीर' या सारख्या दर्जेदार कलाकृतीचा ...

Page 3 of 10 1 2 3 4 10

Follow Us