‘दिंड्या दर्ग्यात मुक्काम करतात.. वारकरी दर्ग्याला भक्तीभावानं पूजतात’; ‘त्र्यंबकेश्वर’ प्रवेश प्रकरणावर किरण माने स्पष्टचं बोलले
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण महाराष्ट्रात 'त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेश' प्रकरण सध्या चांगलाच धगधगता विषय ठरला आहे. नाशिक येथील त्र्यंबकेश्वर देवस्थान येथे ...