Tag: actor

“कलाकार म्हणून माझी प्रतिभा कमी नव्हती”: कुणाल खेमू म्हणाला

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । 'कलयुग','ट्रॅफिक सिग्नल','गो गोवा गोन' आणि आता 'मलंग' यासारख्या चित्रपटांमध्ये विविध भूमिकांद्वारे आपली ओळख निर्माण केली असली ...

‘जोकर’साठी जॉकयीन फिनिक्सला गोल्डन ग्लोब तर ‘वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड’ सर्वोत्कृष्ट चित्रपट

टीम, हॅलो बॉलिवूड । जागतिक स्तरावर प्रतिष्ठेच्या मानल्या जाण्याऱ्या ७७व्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्सचं वितरण रविवारी करण्यात आलं. या वेळी हॉलिवूडच्या ...

‘या’ बॉलिवूड स्टार्सच्या गिफ्टच्या किंमती ऐकून थक्क व्हाल !

सलमान खान आपल्या अभिनयासोबतच एक उत्तम चित्रकारही आहे. किक चित्रपटात सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडीस या दोघांनीही एकत्र काम केलं ...

‘सरकार विषयी माझा मनात काय आहे हे माझ्या चित्रपटातुन बाहेर येते’…

हे सगळं होत असताना महाराष्ट्राच्या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष होत आहे, ही भावना अभिनेता,दिग्दर्शक प्रवीण तरडेने व्यक्त केली आहे.

‘या’ नेत्याचा साधेपणा पाहून चिन्मय मांडलेकरही भारावला…

हा नेता दुसरा तिसरा कोणी नसून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख 'प्रकाश आंबेडकर' आहेत. चिन्मय मांडलेकर याने त्यांच्यासोबतची नागपूर विमानतळावर झालेल्या ...

‘हा’ मराठी अभिनेता पुन्हा दिसणार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत!

'खाकी' चित्रपटातल्या ' कॉन्स्टेबल सावंत ' पासून ते 'दगडी चाळ' चित्रपटामधल्या 'इन्स्पेक्टर काळे' पर्यंत अनेक हिंदी, मराठी चित्रपटात कमलेश सावंत ...

‘या’ बॉलीवूड अभिनेत्याने इंटीमेट सीन शूट करतानाचा अनुभव केला ‘शेयर’…

मग कथानकात एखादा बोल्ड अथवा इंटीमेट सीन असला तरी तो त्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला करावा लागतो. अनेक कलाकार याकडे सकारात्मक ...

पती-पत्नीमधील संवादाची गरज दाखवून देणारा – पती, पत्नी और वो

कानपूरमध्ये राहणारा अभिनव त्यागी (कार्तिक आर्यन), लखनऊची वेदिका त्रिपाठी (भूमी पेडणेकर) आणि दिल्लीची तपस्या सिंग (अनन्या पांडे) या तिघांमधील रिलेशनशीप ...

…म्हणून अक्षय कुमारने स्वीकारलं कॅनडाचे नागरिकत्व! ..

खुद्द अक्षय कुमारने कॅनडाचे नागरिकत्व का स्वीकारले याचा खुलासा केला आहे. त्याशिवाय, आपण आता भारतीय पासपोर्टसाठी अर्ज केला असल्याची माहिती ...

सचिन पिळगावकर यांनी सांगितला आपल्या मुलीचा ‘हा’ किस्सा…

अभिनेते सचिन पिळगावकर यांनी नुकतीच या दोन स्पेशलच्या मंचावर हजेरी लावली होती. विविध विषयांवरील गप्पांचा आस्वाद घेत असताना, त्यांनी एक ...

Page 3 of 4 1 2 3 4

Follow Us