Vishakha Mahadik

Vishakha Mahadik

तुम्ही मूर्ख आहात काय..?; भाईजानसोबत लग्नाच्या चर्चा पाहून सोनाक्षीचा चढला पारा

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान याच लग्न जणू युनिव्हर्सल चर्चा झाली आहे. पण तो काही...

मला पुरुषाची भूमिका करायची आहे; बोल्ड सई ताम्हणकरचं बिंधास्त उत्तर

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी इंडस्ट्रीतील बोल्ड आणि बिंधास्त अभिनेत्री म्हणून ओळख असलेली अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच चर्चेत असते. कधी विविध...

Video मागंच लागलीया ईडी! नेत्यांच्या नशिबी चौकशीचा फेरा; गंभीर वातावरणात कुल व्हा जरा

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण राज्याचं राजकारण असं काही ढवळून निघालंय कि बस्स काही बोलायची सोय नाही. कारण आजकाल कोणत्या...

पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ची निवड

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी‘ या चित्रपटाची पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड झाली आहे. प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी...

‘झुंड’ला ऑस्कर द्या; चित्रपट पाहिल्यानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीतील टॉप दिग्दर्शकांकडून कौतुकाचा वर्षाव

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बी स्टारर ‘झुंड’ हा चित्रपट ४ मार्च २०२२ रोजी रिलीज झाल्यानंतर सर्वांच्या तोंडावर याच चित्रपटाचे नाव...

‘रौद्र’.. इतिहासाच्या गर्भातील प्रेम आणि रहस्याचा थरारक खेळ; पहा टीझर

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। इतिहासाच्या गर्भात दडलेल एका गावाचं थरारक रहस्य. ज्यात विविध भावभावनांचा खेळ रंगतो आणि त्यातून समोर येत एक...

रशिया- युक्रेन युद्धाचा नववा दिवस; जावेद अख्तर म्हणाले, मला विश्वास आहे कि..

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जगभरातील अत्यंत महत्वाच्या दोन देशांमध्ये अतिशय वाईट पद्धतीने युद्ध सुरु आहे. हे दोन देश म्हणजे रशिया आणि...

हर हर महादेव! छत्रपतींच्या शिवगर्जनेसाठी राज ठाकरेंचा धीरगंभीर आवाज; एकदा टिझर पहाच

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हर हर... महादेव! फक्त उच्चारायची कमी असते. कुणी नुसतं हरहर म्हटलं तरी मराठी मनातून एकच आवाज येतो...

‘एकीकडे अमिताभ, तर दुसरीकडे फुटपाथवरली पोरं’; किशोर कदम यांची पोस्ट चर्चेत

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचे बिग बी अर्थात महानायक अमिताभ बच्चन स्टारर झुंड आज सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा सत्य...

गायक उदित नारायण झाले आजोबा; आदित्य नारायणला कन्यारत्न प्राप्ती

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीतील ९०चा काळ गाजवलेले सुप्रसिद्ध गायक उदित नारायण आजोबा झाले आहेत. त्यांचा मुलगा आणि गायक आदित्य...

Page 313 of 462 1 312 313 314 462

Follow Us