अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार रश्मिका मंदाना ; घेणार तब्बल ‘इतके’ मानधन ??
हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपलं वर्चस्व गाजवल्यानंतर अभिनेत्री रश्मिका मंदानाने आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवला आहे. आपल्या सौदर्याच्या जोरावर ...