Tag: viral bhayani

हातात काठी आणि चालण्यासाठी हवा आधार, तरीही बबिताजींच्या वाढदिवसासाठी रणधीर कपूर हजर

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांची तब्येत दिवसागणिक खालावू लागली आहे. शक्यतो ते घराबाहेर दिसत नाहीत. पण नुकतेच ...

सेल्फी काढला, किस केला आणि निघून गेला.. चाहत्याने केला अर्शी खानला किस, व्हिडीओ झाला वायरल

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। 'बिग बॉस फेम' अर्शी खान हि तिच्या नौटंकीमुळे नेहमीच चर्चेत असते. कधी ड्रामा तर कधी मेलोड्रामा. बिग ...

राखी सावंतच्या आईचे ऑपेरेशन यशस्वीरित्या पूर्ण; सलमान आणि सोहेल खान यांचे मानले आभार

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राखी सावंतची आई गेल्या बऱ्याच दिवसांपासून कॅन्सरसोबत सामना करतेय. तिच्या आईवर आज मोठी शस्त्रक्रिया झाली. हि शस्त्रक्रिया ...

विनामास्क फिरणाऱ्या भारती सिंगचा व्हिडिओ झाला वायरल; नेटकरी म्हणाले, नशा उतरला नाही का?

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लाफ्टर क्वीन म्हणून स्वतःची वेगळी ओळख तयार करणाऱ्या भारती सिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय. ...

रिया चक्रवर्ती पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती चांगलीच ट्रोल झाली होती. मात्र हे ट्रोलिंग केवळ ...

‘पिकॉक’ने केला वार आणि दिगांगना झाली गार ! अभिनेत्री दिगांगना सूर्यवंशीवर मोराने केला हल्ला; हल्ल्यात झाली किरकोळ जखमी

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। 'बिग बॉस ९'ची स्पर्धक आणि अभिनेत्री दिगांगना सूर्यवंशी तिच्या अभिनयासोबत तिच्या सौन्दर्यासाठीदेखील ओळखली जाते. याच सौंदर्याच्या जोरावर ...

१६ वर्षीय टिक टॉक स्टार सिया कक्करने केली आत्महत्या, चाहत्यांना बसला धक्का

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येच्या वेदनेतून बॉलिवूड अजूनही सावरलेला नाही की आणखी एका उगवत्या स्टार्सच्या मृत्यूमुळे करमणूक ...

दिशा पटानीला तिच्या ड्रायव्हरने दिला सॅनिटायझर,अभिनेत्रीने दिला नकार… पहा व्हिडिओ

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । कोरोनाव्हायरस जगभरात विध्वंस करीत आहे. आजूबाजूचे लोक शक्य तितक्या काळजी घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा परिस्थितीत ...

भाग्यश्री दीड वर्ष तिच्या पतीपासून विभक्त होती, म्हणाली – म्हणून आजही भीती वाटते

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । अभिनेत्री भाग्यश्रीने १९८९ मध्ये 'मैंने प्यार किया' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटाने त्याला ...

या हॉलिवूड स्टारलाही डीडीएलजेची भुरळ शाहरुखच्या अंदाजात म्हंटला ‘हा’ संवाद,व्हिडिओ व्हायरल

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । हॉलिवूड स्टार ख्रिस हेम्सवर्थ याचा एक जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो १९९५ च्या ...

Page 5 of 5 1 4 5

Follow Us