Tag: bollywood actor

मिथुन चक्रवर्ती यांना कोरोनाची लागण; एक वायरल अफवा

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भारतात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. संपूर्ण देशात रोज विविध ठिकाणी नवे रुग्ण सापडत आहेत. आधी हजार ...

उगाच फालतूमध्ये महान बनण्याचा प्रयत्न का करतोस? म्हणत नवाजुद्दीन सिद्धीकीवर लहान भाऊ शमासने ओढले ताशेरे

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने अगदी काहीच दिवसांपूर्वी व्हॅकेशनर बॉलिवूड सेलिब्रिटींना चांगलच फैलावर घेतलं होत. कोरोनाच्या भीषण परिस्थितीत ...

सलमान खानने उचलले काळजीवाहू पाऊल; लॉकडाऊनमध्ये गरिब आणि पोलिस प्रशासनासाठी स्वतः दखल घेऊन केली जेवणाची सोय

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा अभिनेता सलमान खानने कोरोनाच्या काळात दिवसरात्र काम करणाऱ्या पोलीस आणि फ्रंटलाइन वर्कर्सच्या मोफत जेवणाची सोय केली ...

‘जजमेंटल है क्या’ फेम अभिनेता ललित बहल यांचे वयाच्या ७१व्या वर्षी कोरोनामुळे निधन

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढतच चालले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर आता दुसरी लाट तितकीच भयानक आहे. दरम्यान अनेकांना ...

हैप्पी बर्थडे वरुण धवन! दहा वर्षांत १४ हिट पे हिट, स्वबळावर केले बॉलिवूडमध्ये पदार्पण; अधिक जाणून घ्या

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता वरुण धवन याचा आज ३४वा वाढदिवस आहे. आपल्या दमदार अभिनयाबरोबरच हटके डान्स स्टाईल, कॉमिक टायमिंग ...

किसी को जला के मज़लूमों की बद्दुआ क्यों लेना? अनु कपूर यांचे संतापजनक ट्विट

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अन्नू कपूर हे नेहमीच त्यांच्या परखड स्वभावामुळे चर्चेत असतात. सध्या त्यांनी ट्विटर वर एक ...

‘रुद्र- द एज ऑफ डार्कनेस’ या सीरिजच्या माध्यमातून अजय देवगण करणार ओटीटीवर डेब्यू

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रुपेरी पडद्यावर राज्य केल्यानंतर आता अभिनेता अजय देवगण ओटीटी प्लॅटफॉर्मवर डेब्यू करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'डिस्ने प्लस ...

अभिषेक बच्चन याच्या चित्रपटाचे लखनऊ पोलिसांनी थांबविले शूटिंग; कारण

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन हा त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यामुळे अभिषेक सध्या लखनऊ मध्ये असून या ...

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग दिसणार “अन्नियन’च्या हिंदी रीमेकमध्ये

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग याने आपल्या आगामी चित्रपटाची नुकतीच घोषणा केली आहे. रणवीर सिंग हा तमिळ चित्रपटसृष्टीतील ...

बॉलिवूडच्या ‘खिलाडी’ समोर झुकला कोरोना, नऊ दिवसांनी रिपोर्ट आला निगेटिव्ह; ट्विंकल खन्नाने दिली माहिती

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अगदी काहीच दिवसांपूर्वी अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले होते. याबद्दल खुद्द त्यानेच माहिती दिली ...

Page 15 of 16 1 14 15 16

Follow Us