अभिनेत्री दलजित कौरचा कौतुकास्पद निर्णय; स्वतः काढलेल्या चित्रांचा लिलाव करुन कोरोना रुग्णांसाठी उभारणार निधी
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोनाने संपूर्ण देशभरात हाहाकार माजवला असताना रोज लाखो नवे रूग्ण सापडत आहेत. आॅक्सिजन, आयसीयू बेड्सअभावी काही रूग्णांना...