Vishakha Mahadik

Vishakha Mahadik

एका तरुणीने केला बॉलिवूड अभिनेत्यावर गंभीर आरोप; म्हणाली माझे आयुष्य उध्वस्त केले…!

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा किंग खान लाखो तरुणींचा क्रश आणि करोडो तरुणांसाठी लव्हगुरू आहे. तसे पाहता इंडस्ट्रीतील अनेक हिरोंनी प्रेक्षकांना...

प्रेक्षकांच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा बहरणार प्रेमाचे रंग; लोकप्रिय मालिका ‘जिवलगा’ होणार पुनःप्रसारित

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'जिवलगा' प्रेक्षकांच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा आपल्या भेटीस येणार आहे. येत्या २ मे पासून...

‘कंगनाजी देशाची थोडी सेवा करा ना’ म्हणत राखीने घेतला पंगा

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि राखी सावंत या दोघीही अश्या सेलेब्रिटी आहेत ज्या कोणत्याही विषयावर आपले मत...

आस्ताद काळेचा नवा ट्रेंड; आता सगळ्यांना उत्तरे द्यावी लागणार #चला प्रश्न विचारूया

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। देशभरात दररोज नवनवे मुद्दे आणि त्या मुद्द्यांवर वाद विवाद होत असतात. अश्यावेळी काही जण आपली पोळी खरपूस...

पत्ता दे तुझा, म्हणत फरहान अख्तरने ट्रोलर्सची केली बोलती बंद

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर हा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असतो. आपल्या पोस्टच्या माध्यमातून तो देशात घडणाऱ्या विविध...

हैप्पी बर्थडे समंथा अक्किनेनी; आपल्या मोहक हास्याने चाहत्यांच्या मनावर करते राज्य

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनी आज आपला ३४वा वाढदिवस साजरा करत आहे. या प्रसंगी समंथाचे चाहते तिला सोशल...

कोरोनाच्या काळात मदतीसाठी आयुषमान खुराना आणि त्याची पत्नी ताहिरा कश्यप यांनी घेतला पुढाकार

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना आणि त्याची पत्नी ताहिरा कश्यप यांनी मिळून कोरोनाच्या संकटसमयी मदतीचा हाथ पुढे केला...

ना..डे राजकारणी…ना..डं सरकार…ना..डा देश…;सरकारवर संताप व्यक्त करताना आस्ताद काळेचा शाब्दिक तोल ढासळला

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दररोज कोरोना रुण्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. रुग्णालयातील परिस्थिती गंभीर व चिंताजनक आहे. बेड मिळत नसल्यामुळे...

उर्वशी रौतेला आणि गुरू रंधावा दिसणार लिपलॉक करताना; चाहत्यांची उत्सुकता शिगेला

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला गुरु रंधावा सोबत आगामी म्युझिक व्हिडिओ अल्बम "डूब गये" यात दिसणार आहे. काही...

जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मी यांचा ‘मुंबई सागा’ झाला ओटीटीवर प्रदर्शित

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एक्शन ड्रामा चित्रपट 'मुंबई सागा' नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. २७ एप्रिलपासून हा चित्रपट अमेझॉन प्राईम...

Page 3273 of 3309 1 3,272 3,273 3,274 3,309

Follow Us