Tag: Bollywood Actress

‘जान्हवी कपूरचे बैठकी भाव, घेई मनाचा ठाव’; पहा कातिल व्हिडीओ

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या मोहक आणि घायाळ करणाऱ्या अदांमूळे सोशल मीडियावर चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल लाईफ सक्रिय ...

ED’च्या कारवाईचा जॅकलिनला दणका; 7 कोटी 27 लाखांची मालमत्ता जप्त

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या राज्यात ईडीच्या कारवाई जोरदार सुरु असून हा ऍक्शन मोड बऱ्याच लोकांच्या अंगलट आल्याचे दिसले आहे. यानंतर ...

फक्त 3 मिनिटांत 4 लाख रूपये कमावणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजकाल बॉलिवूड इंडस्ट्री अगदी माफिया इंडस्ट्री असल्यासारखी भासतेय. म्हणजे सेक्स रॅकेट काय, पोर्नोग्राफी काय आणि ड्रग्ज प्रकरण ...

Disha Patani : उफ्फ.. मार डाला रे! अभिनेत्री दिशा पटानीच्या बिकिनी लूकने चाहत्यांच्या जीवाचे केले हाल

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) ही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती ...

राधिका आपटेने शेअर केल्या जुन्या आठवणी; बाॅलिवुड अभिनेता म्हणाला Sexy दिसतेस..

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या अभिनयाच्या जोरावर विविध धाटणीच्या भूमिका साकारणारी अभिनेत्री राधिका आपटे ही नेहमीच चर्चेत असते. कधी हटके फोटो ...

कार अपघातानंतर मलायका अरोराने दिले हेल्थ अपडेट; इंस्टा पोस्ट करीत चाहत्यांचे मानले आभार

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या २ एप्रिल २०२२ रोजी एका इव्हेंटमधून मुंबईला परत येत असताना बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या कारचा अपघात ...

बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ताला कोरोनाची लागण; पालिकेकडून घर सील

हॅलो बॉलिवुड ऑनलाईन। एकीकडे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसतेय. तर अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका ...

आरोप करण्याआधी..; ‘द काश्मीर फाईल्स’ला कथित म्हणणाऱ्यांवर पल्लवी जोशी संतापल्या

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काश्मिरी पंडितांच्या जीवनावर आधारित आणि काश्मीर स्थलांतराचे सत्य उघड करणारा चित्रपट ' द काश्मीर फाईल्स' हा ११ ...

प्रसिद्ध दिग्दर्शक रवि टंडन यांचे निधन; लेक रविना टंडनने भावुक होत केली पोस्ट

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडनचे वडील आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रवि टंडन यांचे निधन झाले आहे. दरम्यान ...

शाळेत गणवेशच घालायला हवा; कर्नाटकातील हिजाब वादावर हेमा मालिनी यांचे मोठे वक्तव्य

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कर्नाटक सध्या हिजाब प्रकरणावरून चालू असलेले वाद हे दिवसेंदिवस चिघळताना दिसत आहेत. दर्म्य न्या वादावर अनेकांनी अनेक ...

Page 17 of 47 1 16 17 18 47

Follow Us