Vishakha Mahadik

Vishakha Mahadik

मास्क लावा म्हणणारी शहनाज गिल झाली ट्रोल

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। 'बिग बॉस सीजन १३' च्या माध्यमातून लोकप्रियतेचा उच्चांक गाठणारी शहनाज गिल सध्या सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते....

प्रार्थना बेहरेच पेंटिंग पाहिलं का? पहाल तर तुम्हीही म्हणाल किती ते सुंदर

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही एक उत्तम अभिनेत्री आहेच पण सोबतच तिच्यात आणखी अनेक कला वास करतात. प्रार्थना...

वडिलांच्या निधनाने कोलमडलेली हिना खान आता कोरोनाच्या जाळ्यात; सोशल मीडियावरून दिली माहिती

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढताना दिसत आहे. या कोरोनाच्या विळख्यात अनेक सेलिब्रेटी अडकताना दिसत आहेत....

असभ्य कमेंट करणाऱ्या युजरचा मानसी नाईकने घेतला लाईव्ह समाचार; आता कमेंट करताना युजर्स करतील दहादा विचार

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री मानसी नाईक सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी ती चाहत्यांसोबत...

ट्विंकल खन्नाचं एक पाऊल कोरोना रुग्णांच्या साहाय्यासाठी; सर्व स्तरावर होतोय कौतुकाचा वर्षाव

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण भारतात कोरोना व्हायरसने अगदी उतमात माजवला आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढतानाच दिसतोय. सध्या...

पुन्हा एकदा बरसली कंगना; इंस्टाग्राम हा कम्युनिस्ट आणि जिहादींचा अड्डा असा केला आरोप

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मुद्दा कुठलाही असो आणि कुणाचाही असो कंगना त्यावर बोलली नाही असं कधी झालच नाही. मग काय कंगना...

‘पप्पी दे पारूला’ फेम अभिनेत्री स्मिता गोंदकर अवतरणार साजणी रूपात

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सप्तसूर म्युझिक प्रस्तुत "साजणी तू...." या नव्या कोऱ्या म्युझिक व्हिडिओचे नुकतेच पोस्टर प्रदर्शित झाले होते. या पोस्टरमध्ये...

सुबोध भावे आणि तेजस्विनी पंडित या चित्रपटांत दिसणार एकत्र

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता सुबोध भावे आणि तेजस्विनी पंडित यांची जोडी २०१० साली रानभूल या चित्रपटात दिसली होती. मात्र आता...

राधे चित्रपटातील बहुचर्चित गाणे ‘सीटी मार’ झाले प्रदर्शित; या गाण्यासाठी सलमानने मानले अल्लू अर्जुनचे आभार

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ईदच्या खास प्रसंगी सलमान खानचा आगामी बहुप्रतिक्षित चित्रपट 'राधेः युअर मोस्ट वॉन्टेड भाई' रिलीजसाठी सज्ज झाला आहे....

राष्ट्रीय पुरस्कार विजेते फिल्म एडिटर वामन भोसले यांचे दुःखद निधन

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राष्ट्रीय पुरस्कार विजेते फिल्म एडिटर वामन भोसले यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या ८७व्या वर्षी आज सकाळी...

Page 2990 of 3025 1 2,989 2,990 2,991 3,025

Follow Us