Tag: Marathi Actress

प्रार्थना बेहरेच पेंटिंग पाहिलं का? पहाल तर तुम्हीही म्हणाल किती ते सुंदर

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही एक उत्तम अभिनेत्री आहेच पण सोबतच तिच्यात आणखी अनेक कला वास करतात. प्रार्थना ...

असभ्य कमेंट करणाऱ्या युजरचा मानसी नाईकने घेतला लाईव्ह समाचार; आता कमेंट करताना युजर्स करतील दहादा विचार

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री मानसी नाईक सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी ती चाहत्यांसोबत ...

‘पप्पी दे पारूला’ फेम अभिनेत्री स्मिता गोंदकर अवतरणार साजणी रूपात

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सप्तसूर म्युझिक प्रस्तुत "साजणी तू...." या नव्या कोऱ्या म्युझिक व्हिडिओचे नुकतेच पोस्टर प्रदर्शित झाले होते. या पोस्टरमध्ये ...

तेजस्विनीचे बाबा म्हणायचे, अभिमानाने आरशात बघता आलं पाहिजे; म्हणून सामाजिक भान जपत केले रक्तदान

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भारतात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होताना दिसतोय. दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अनेक ...

मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावे झळकणार बावरा दिल या हिंदी मालिकेत

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री अभिज्ञा भावे हि मराठी अभिनेत्री असून तिने विविध मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. 'तुला पाहते ...

अभिनेत्री किशोरी शहाणे विज यांचा ५३वा वाढदिवस; पतीने दिल्या व्हिडिओद्वारे शुभेच्छा

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे विज यांचा आज वाढदिवस आहे. ८०च्या काळापासून ते आतापर्यंत आपल्या अभिनय शैलीने प्रेक्षकांच्या ...

संस्कृतीचं फोटोशूट आणि फोटोवरच कॅप्शन; दोन्ही कसं पर……फेक्ट

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडे हि सुंदर तर आहेच सोबतच ती अभिनय शैलीत देखील निपुण आहे. अनेक विविध ...

‘लागिरं झालं जी’ फेम शिवानी बावकरला कोरोनाची लागण

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील बहुचर्चित मालिका लागिरं झालं जी मधून घराघरांत पोहोचलेली शीतली म्हणजेच शिवानी बावकर हिला कोरोनाची लागण ...

तेजस्विनी पंडितची परखड इन्स्टा स्टोरी; राजकारण ही कोविडपेक्षा भयाण, घातक ‘कीड’!

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची वाढती संख्या आणि मृतांचा न थांबणारा आकडा अगदी भीतीदायक स्वरूप ...

‘नवरा दिसायला कसा हवा?’ यावर जुई गडकरीने दिले साजेसे उत्तर

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अनेक कलाकार हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करीत असतात. ...

Page 29 of 32 1 28 29 30 32

Follow Us